MPSC Toppers - Current Affairs description


"MPSC TOPPERS"ने सुरु केलेल्या ब्लॉगला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी “MPSC TOPPERS”ने “Easy Padhai Educational”च्या सहाय्याने हे Mobile App विकसित केले आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आमच्या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. आज सर्वच स्पर्धापरीक्षांचे स्वरूप फार बदलले आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला आपले ज्ञान अधिकाधिक अचूक व अद्ययावत ठेवण्याची गरज आहे.या Appद्वारे विद्यार्थ्याच्या या सर्व गरजा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेथे सर्व पुस्तके उपलब्ध होणे शक्य नाही अशा ठिकाणी आम्ही पोहचून प्रत्येक विद्यार्थ्यास मदत करणे हेच आमचे ध्येय आहे. संपूर्ण भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या प्रयत्नांना तुमच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची जोड मिळाली तर आमच्या उद्देश सफल होण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल.This App Includes 1. Daily Current affairs 2. Practice Question sets 3. Short tricks 4. Imp Notes for upcoming exams Learn More


Free Download

Safe download


Screenshots of MPSC Toppers - Current Affairs: See the pictures

Related MPSC Toppers - Current Affairs


Other users also looks for: MPSC Toppers - Current Affairs apkMPSC Toppers - Current Affairs download apkdownload MPSC Toppers - Current Affairs apkMPSC Toppers - Current Affairs free downloadfree MPSC Toppers - Current Affairs download apk